Shivani Surve's Stunning INDO WESTERN Look | GORGEOUS शिवानीचं DAZZLING Photoshoot

2021-05-12 6

अभिनयासोबतच स्टाईल स्टेट्मेंटसाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री शिवानी सुर्वेच्या फोटोशूटची सगळीकडे चर्चा आहे. शिवानीच्या काही गाजलेल्या फोटोशूट्सविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale